Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » आदिवासी मुलीचे विभस्त वर्णन करणारे, कवी दिनकर मनवरवर कार्यवाही झाली पाहीजे….

आदिवासी मुलीचे विभस्त वर्णन करणारे, कवी दिनकर मनवरवर कार्यवाही झाली पाहीजे….

 

“पाणी कसं असतं'”
या कवितेतून दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलीबाबतची मांडलेली भुमीका, आदिवासींच्या सांस्क्रुतीक मुल्यांची पायमल्ली करुन अवास्तवादी अस्लीलतेचे प्रदर्शन करणारे आहे. अदिवासी मुलीच्या स्तनातून निघणारे पाणि हे निळे असते, ही भ्रांमक कल्पना कवितेतुन मांडून, अादिवासी मुलीचे अवास्तववादी वर्णन करणारे आहे. असे वर्णन आदिवासीच काय पण कोणत्याही जाती धर्माच्या मुलीबध्दल केले असते तरी देखील निषेर्धार्यच आहे.
मुबंई विद्यापीठांच्या मराठी अभ्यासक्रमात ही आदिवासी मुलीचे अश्लील व अस्तवादी वर्णन करणरी कवितां लागू करताना, अभ्यासक्रम कमेठीच्या लक्षात येउ नये ही बाब भंयकर क्लेशदायक आहे. विशे़ष म्हणजे मुबंई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डाँ. विनोद कुमरे सारखा सामाजीक जाणिवेचा अदिवासी प्राद्यापक आहे. ते तीथे जाग्रुतणाने कार्य करीत असतानाही आदिवासी मुलीचे विभस्त वर्णन करणारी कविता विध्यापिठाच्या अभ्यासक्रमात कशी लागल्या जाते? सुशिक्षिता समोर हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
अशा या निषेर्धार्थ साहित्यावर बंदी घालुन असे लिखान करणाय्रा कवीवर, जाती अत्याचार प्रतीबंधक कायद्याअंर्तगत कार्यवाही झाली पाहीजे.
मात्र, आदिवासी साहित्यावर प्रबळ दावा ठोकणारे सर्वच साहित्यकार शांत शांत कसे? हस ही प्रश्न आहे.

लटारी मडावी..

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »