Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » इंधन दरवाढविरोधात काँग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढविरोधात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई काँग्रेस तर्फे पेट्रोल, डिझेल भाववाढीच्या विरोधात महालक्ष्मी रेस कोर्स गेट नं. ४ पासून गिरगांव चौपाटी, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्या पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जनतेचा सहभाग होता. फोटो  राहुल मोरे

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg