Breaking News
Home » Breaking News » कोलकातामधील तारातला येथे एक निर्माणाधीन पूल कोसळून अपघात, लोक दबले असल्याची भिती

कोलकातामधील तारातला येथे एक निर्माणाधीन पूल कोसळून अपघात, लोक दबले असल्याची भिती

कोलकाता  – पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोतकाता येथे पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली आहे. दक्षिण कोलकातामधील तारताला परिसरातील माजरहाट पूल कोसळला असून, या दुर्घटनेमुळे अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा पूल सुमारे 60 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली काही माणसं अडकल्याची शक्यता विचारात घेऊन मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »