Breaking News
Home » व्यक्तिमत्व » कोळीवाडा विकास प्रश्नावर राजाराम पाटील यांची मुलाखत

कोळीवाडा विकास प्रश्नावर राजाराम पाटील यांची मुलाखत

: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कुळ कायद्यावर आधारित मुंबईतील कोळीवाडे गावठान जमिनी मालकी हक्क मिळविण्याचा लढा आगरी-कोळी समाजाचे नेते मा. राजाराम पाटील यांनी सुरू केला. या लढ्याच्या भूमिकेला महाराष्ट्र विधान परिषदेत तत्वत: मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हा लढा, त्यामागची प्रेरणा आणि समाजाची मानसिक धारणा निर्माण करित हा लढा कसा लढवला जातो, यावर माझा. राजाराम पाटील यांनी 3 Ways Media शी केलेला वार्तालाप अवश्य पहा, शेअर आणि सबक्राईबही करा.
Attachments area

Preview YouTube video विशेष मुलाखत – राजाराम पाटील

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »