Breaking News
Home » Breaking News » जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने राधाबाई साळुंखे यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने राधाबाई साळुंखे यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

जमिनीचा निकाल  विरोधात लागल्याने राधाबाई साळुंखे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत मंत्रालयासमोर  आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी धावपळ करत राधाबाईंना रोखले. राधाबाई या बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »