Breaking News
Home » लोक सहभाग » टिकावली

टिकावली

*भजन गजल गायक अनुप जलोटा (६७)व मॉडेल जश्लीन मथारू(२९)यांच्या लिव् इन् चे सूर अनेकांना खटकू लागलेत ,त्यावर ही रचना*

*जलोटाला जैकपॉट*
बूढे इश्क तो करते है,मगर
उनपे ‘ना शक’ की बात झुठी
म्हातारपणात चैलेॆंजबल
नवा पाचवा राग ‘अनुप’ ओठी

उतारवयात जेव्हा लोक म्हणे
हातातील लोटा लागतो सुटू
‘जश्लीन’ ब्रँडचा करकरीत मांजा
‘जलोटा’ खुशीत लागला लुटू

भजन भक्तीचे बळ म्हणाावे
की म्हातारपणाचे चळ म्हणावे
आदर्श इतुका तरूणाईला ‘अनुप’
बुजुर्गांना कधी हलक्यात न घ्यावे

परमेश्वराच्या पार्ट टाईम भक्तीची
शक्ति अफाट,अगाध,अफाट आहे
या वयात कुणी हुंगतही नाही तेथे
जलोटाला जश्लीन जैकपॉट आहे
~ विष्णू जोंधळे,शहादा,नंदुरबार
९५५२१०७१२५,९४२३१९४६३३

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »