Breaking News
Home » Breaking News » भगवा ध्वज अामचा गुरू : माेहन भागवत

भगवा ध्वज अामचा गुरू : माेहन भागवत

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘भविष्यातील भारत अाणि अारएसएसचा दृष्टिकाेन’ विषयावरील तीनदिवसीय मंथन नवी दिल्लीत साेमवारपासून सुरू झाले अाहे. या कार्यक्रमात  माेहन भागवत म्हणाले, ‘संघ नेहमीच तिरंगा राष्ट्रध्वजाचा सन्मान करताे, मात्र भगव्या ध्वजाला अाम्ही गुरू मानताे. दरवर्षी याच ध्वजासमाेर अाम्ही गुरुदक्षिणा कार्यक्रमाचे अायाेजन करताे. संघ विचारांशी अाम्ही लाेकांना जाेडू इच्छिताे, त्यांच्यावर काही लादू इच्छित नाही. काँग्रेसने स्वातंत्र्य अांदाेलनात माेठी भूमिका बजावली हाेती, या पक्षाने देशाला अनेक महान व्यक्ती दिल्या अाहेत,’ हे सांगण्यास भागवत विसरले नाहीत.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »