Breaking News
Home » Breaking News » भुजबळ दिसले मातोश्री मध्ये

भुजबळ दिसले मातोश्री मध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस ने भुजबळांना साठी काहीच पाऊले उचली नसून ते राष्ट्रवाडी काँग्रेस वर नाराज झाले. पक्षाने आपल्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न केला नसल्याची खंत भुजबळांची आहे. दरम्यान, भुजबळांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे यांनी भुजबळांनी प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचविले होते. भुजबळ सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज त्यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली. या दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. या चर्चेत नार्वेकर यांनी भजबळांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्याचे समजते. त्याचबरोबर दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाल्याचे समजते.

भुजबळ यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »