Breaking News
Home » व्यक्तिमत्व » विशेषज्ञ » महान विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे -मॅरेथॉन मुलाखतीचा भाग – 4

महान विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे -मॅरेथॉन मुलाखतीचा भाग – 4

https://youtu.be/-awh3QeYyDM                          भारत हा विशाल आणि खंडप्राय देश असल्याने या देशात हुकूमशाही येऊच शकत नाही, तसा कोणी प्रयत्न केलाच तर या देशात जातीयुध्द होईल! भारतीय लोक कायद्याचे पालन करतात आदेशाचे नव्हे, असे सांगत या देशात लोकशाही ला पर्याय नाहीच, असा ठाम विश्वास देशाचे अग्रणी तत्वज्ञ आणि देशातील प्राचीन इतिहासाबरोबरच तत्वज्ञानासह जगातील सर्वच ज्ञानशाखांमध्ये लिलया संचार करणारे डॉ. रावसाहेब कसबे यांची 3 Ways Media वर चंद्रकांत सोनवणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अंतिम भाग – ४ अवश्य पहा.
Attachments area

Preview YouTube video परिवर्तनाचे महाशिलेदार – डॉ. रावसाहेब कसबे, भाग – ४

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »