Breaking News
Home » व्यक्तिमत्व » विशेषज्ञ » महान विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे -मॅरेथॉन मुलाखतीचा भाग – ३

महान विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे -मॅरेथॉन मुलाखतीचा भाग – ३

युरोपात सुरू झालेल्या प्रबोधनाच्या चळवळीने ईश्वर आणि धर्म यांचे मानवी जीवनातील सर्वोच्च स्थानाला सुरूंग लावला आणि माणूस हा सर्वश्रेष्ठ मानला! त्यानंतर मानवी जीवनात विभिन्न कला आणि संस्कृतीसह जीवनाची सर्व क्षेत्र प्रबोधनाच्या चळवळीने व्यापली……… महान विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची 3ways Media च्या ‘ परिवर्तनाचे महाशिलेदार’ या विशेष सदरात चंद्रकांत सोनवणे यांनी घेतलेली मॅरेथॉन मुलाखतीचा भाग – ३ अवश्य पहा, शेअर आणि सबक्राइब करा. सबक्राइब करताना त्या समोरची बेल दाबा.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »