Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » मुख्यमंत्री व सहा मंत्र्यां विरुद्ध मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी छावा संघटनेच्या योगेश पवारांची तक्रार दाखल .

मुख्यमंत्री व सहा मंत्र्यां विरुद्ध मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी छावा संघटनेच्या योगेश पवारांची तक्रार दाखल .

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून खोटे आश्वासन देवून मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यासह सहा मंत्र्यांविरुध्द सोलापूर येथील योगेश पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने सरकारविरोधी तक्रार दाखल केल्याचे योगेश पवार यांनी सांगितले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg