Breaking News
Home » बातम्या » रविंद्र नाट्य मंदिरात निफा’च्या वर्धापन दिनानिमित्त नृत्य कलांजली

रविंद्र नाट्य मंदिरात निफा’च्या वर्धापन दिनानिमित्त नृत्य कलांजली

आयकर सह आयुक्त अशोक बाबू मुख्य  अतिथी

ममुंब :इन्स्टिटय़ूट ऑफ फाईन आर्ट या संस्थेच्या  दहाव्या वर्धापनदिनानिमित्त नृत्य कलांजली या कार्यक्रमाचे रविंद्र नाट्य मंदिरात आयोजन  करण्यात आले होते. यावेळी  मुंबईचे आयकर सह आयुक्त  एन. अशोक बाबू यांनी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन उकेले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश  कोळी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शंभो-रामायन यावर आधारित नृत्य – नाट्य फार्म मध्ये सादर केले. यावेळी रमेश कोळी लिखित नाट्यम या ग्रंथाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन एन. अशोक बाबू  यांच्य हस्ते करण्यात आले. रमेश कोळी यांनी यूनेस्कोने  आयोजित तेलगू महासभेतही परफॉर्मन्स केला होता.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »