Breaking News
Home » लोक सहभाग » *सैराट सैतानी

*सैराट सैतानी

*सैराट या चित्रपटात दाखविलेल्या आर्चि आणि परश्याची हत्या आता देशभरात ‘सैराट’ होतेय.त्यवर ही रचना*

*टिकावली*

*सैराट सैतानी*
चित्रपटाच्या लोकप्रियतेची
ही दुसरी काळोखी बाजू
प्रेमपाखरांच्या विरोधात
सैतानी प्रवृत्ती लागल्या माजू

‘नागराज’ नाही ही मंजूळ वाणी
गढळू लागले जातीयवादी पाणी
तुझ्या ‘सैराट’ किर्तिसोबत माथी
निरापराधांचे रक्त तुझ्या पाणि
(पाणि-हात)
~*विष्णू जोंधळे,शहादा,नंदुरबार
९५५२१०७१२५/९४२३१९४६३३

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »