Wednesday , 23 May 2018
Breaking News
Home » बातम्या » मुले व युवक

मुले व युवक

नीट परीक्षेच्या सर्व भाषांमधील प्रश्नपत्रिका सारख्याच ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात (NEET) सीबीएसई बोर्डाला महत्त्वपूर्ण आदेश दिले. त्यानुसार आता २०१८ पासून नीट परीक्षेच्या इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असतील. नीट परीक्षेच्या भाषेनुसार बदलणाऱ्या काठिण्यपातळीवर आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘नीट’च्या पुढील परीक्षेसाठी कोणत्या निकषांच्याआधारे प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार, ... Read More »

आंबेडकरांचे नाव घेऊन ब्राह्मणवाद संपवावा – पांडे

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन आरक्षण बंद करा, असे सांगणाऱ्यांनी आगोदर आंबेडकरांचे नाव घेऊन मनुवाद, ब्राह्मणवाद संपवावा, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडे याने व्यक्त केले. अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनात बोलताना मोहित पांडे याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. जातीय आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे मत संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य ... Read More »