Breaking News
Home » मार्गदर्शन

मार्गदर्शन

कोंबडा झाकण्याचा प्रयत्न – प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे

या आठवड्यात दोन घटनांनी देशाला हादरवून सोडले, एक म्हणजे *पुलवामा येथील भ्याड दहशदवादी हल्ल्यात ४४ जवानांची हत्या.* करोडो पाणावलेल्या डोळ्यांसोबत संपूर्ण देशाने हळहळ व्यक्त केली, जगातील बहुतांशी देशाने आणि संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या संवेदना व्यक्त केल्या. *‘अब के बार…आर पार’* अशी भाषा बऱ्याच व्यासपीठांवरून बोलली गेली आणि अपेक्षेप्रमाणे वातावरण तापवले गेले. दोषींना शिक्षा झाल्याशिवाय हुतात्म्यांना न्याय मिळणार नाही हे ही तितकेच ... Read More »

उद्योगनगरीच्या मागे समस्या, आंदोलनांचा ‘फटका’! 

उद्योगनगरीच्या मागे समस्या, आंदोलनांचा ‘फटका’  अवघ्या सात महिन्यांत पाच हजार कोटींचा फटका औरंगाबादच्या उद्योगनगरीमागे चालू वर्षाच्या पहिल्या दिवसापासून समस्या आणि आंदोलनांचा शनि लागल्याचे चित्र आहे़ सतत कोणत्या न कोणत्या कारणांमुळे होत असलेली आंदोलने, कचऱ्याची समस्या, ग्रामपंचायतींचा वाढीव कर, विजेची समस्या, दंगल, प्लास्टिक बंदी, वाहतूकदारांचा संप आदी साऱ्यांचा मोठा फटका यंदा उद्योगांना बसला आहे. यंदा एक जानेवारीपासून आतापर्यंतच्या सात महिन्यांत थोडाथोडका ... Read More »

“मागेल त्याला सिंचन विहीर” हे सरकारचे धोरण चुकीचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांची जाहिरात करून नुसता प्रपोगंडा साक्री – शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व विशेष घटक योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबवता एकत्रित राबवून नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही योजना Online आहे. http://agriwell.mahaonline.gov.in/ या साईट वर जाऊन शेतकऱ्यास Online फॉर्म भरून संपूर्ण कागदपत्रे ... Read More »

सोसायट्यांच्या निवडणूक जाच संपला

मतदान नियमांत मोठे फेरबदल, वारसदार आणि सहसभासदाला नवे अधिकार राज्यातील २००पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक जाचातून अखेर सुटका होणार आहे. साखर कारखाने, सूतगिरण्या व बँका अशा अन्य सहकारी संस्थांप्रमाणेच या गृहनिर्माण संस्थांना सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्यात आले होते. त्यामुळे लहान लहान सोसायटय़ांनाही निवडणुकीचा व्याप सोसावा लागत होता. आता या संस्थांना पूर्वीप्रमाणेच सर्वसाधारण सभेत किंवा सहमतीने व्यवस्थापन ... Read More »

बाबासाहेबांची प्रतिके भगवा सत्ता हाती घेत आहेत – कॉ. नजूबाई गावीत

धुळे (यूबीजी विमर्श) – भिमा कोरेगाव शौर्य दिनाला  दि. १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी धुळ्यातील काकासाहेब बरवे कन्या छात्रालय येथे कॉ. नजूबाई गावीत यांचे अध्यक्षतेखाली भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील विविध समविचारी, पुरोगामी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी ... Read More »

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना जिल्हा जळगावच्या वतिने पुस्तक व बुके देऊन स्वागत

मा.ना. सुधीर जी पारवे, विधान सभा सदस्य तथा अध्यक्ष पंचायत राज समिती तसेच मा. विलास आठवले साहेब, उपसचिव महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई यांचा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना जिल्हा जळगावच्या वतिने पुस्तक व बुके देऊन स्वागत करतांना अनिल सुरडकर जिल्हाध्यक्ष, सुनिल सोनवणे सचिव, रविकीरण बि-हाडे उपाध्यक्ष, सुमिञ अहिरे उपाध्यक्ष, वसंत बैसाणे, अनिल सुरडकर, जोहरे, मुरलिधर ऊशिर उपस्थित होते. सदर ... Read More »

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने लघुपट स्पर्धेत सहभाग नोंदवावा

ठाणे (प्रतिनिधि) – स्वच्छ संकल्पसें स्वच्छ सिद्धी या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतगर्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पधेर्तील विषय – भारताला स्वच्छ बनविण्यात माझे योगदान फिल्मसाठी वेळ मर्यादा – २ ते ३ मिनिट फिल्मसाठी भाषा – महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी ... Read More »

डोंबिवलीत भीषण आग; कापडाच्या गोडाऊनसह प्रिंटींग प्रेस जळून खाक

ठाणे – डोंबिवली पूर्वकडे स्टेशन जवळच्या बाजारात असलेल्या कापडाच्या गोडाऊनसह प्रिंटींग प्रेसला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग विझविताना अग्निशामकदलाची पुरती दमछाक झाली. तब्बल साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामकदलाला यश आले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. उर्सेकर वाडीमध्ये दाट वस्तीत असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरमध्ये घरे आणि दुकानांचे गाळे ... Read More »

इन्फोसिसच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देईन- नारायण मूर्ती

नवी दिल्ली – इन्फोसिसचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. ‘संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांना योग्यवेळी योग्य पद्धतीने उत्तर देण्यात येईल. आरोपांना घाई गडबडीत उत्तर देणे, माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे,’ असे मूर्ती यांनी म्हटले. ‘मी २०१४ मध्येच इन्फोसिसच्या संचालक मंडळातून बाहेर पडलो. तेव्हा मी माझ्या कुटुंबाचा आणि ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »