Monday , 24 September 2018
Breaking News
Home » विश्लेषण

विश्लेषण

बुद्धीझम व पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान-धम्मानंद कोसंबी-

  त्यांचा जन्म गोव्यात झाला. त्यांना पाली भाषा शिकायची होती. भगवान बुद्धाला भेटायचं होतं. लहान वयात लग्न झालं. पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि ते घरातून पळाले. ज्ञानाच्या-बुद्धाच्या,पाली भाषेच्या शोधात. वाराणसीला जाऊन हालअपेष्ठा सोशित गंगेच्या घाटावर राहून धर्मशाळेत जेवत पंडीतांकडून संस्कृत शिकले. त्यावेळी संपुर्ण भारतात पाली शिकवणारा एकही विद्वान नव्हता. केवळ त्यासाठी ते नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेशला गेले. तिथल्या धर्मगुरूंकडून बौद्ध धर्माची ... Read More »

मत निर्मात्यांचे बदलते मत

राज्यशास्त्र विद्या शाखेच्या मतानुसार प्रत्येक व्यक्ती राजकीय दृष्ट्या व्यक्तिगत स्तरावर सक्रीय असते. फरक इतकाच की प्रत्येकाच्या राजकीय सहभागाच्या सक्रियतेचा स्तर, स्वरूप आणि व्याप्ती व्यक्ती परत्वे कमी अधिक असते. सर्वसामान्य व्यक्ती नागरिक म्हणून आपल्या मताची अभिव्यक्ती करून या राजकीय प्रक्रियेत सहभागी होत असतो तर निवडणुकांमध्ये मतदाना द्वारे आपला राजकीय सहभाग नोंदवून निर्णायक सक्रियता त्याच्या व्यक्तिगत स्तरावर करत असतो. संसदीय लोकशाहीत म्हणूनच ... Read More »

*हिंदुराष्ट्र म्हणजे ब्राह्मणी हिताचे राष्ट्र होय – श्रीमंत कोकाटे

हिंदू नांवाचा धर्म नाही तर ती जीवनप्रणाली आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हणते, पण ज्या सनातनी दहशतवाद्यांना संविधानच मान्य नाही त्यांना न्यायालयाचे हे म्हणणे मान्य असेल असे वाटत नाही. पण त्यांनी थोडा भारतीय धर्मशास्त्र, तत्वज्ञान आणि इतिहासाचा अभ्यास करावा त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की हिंदू धर्म हा विविध विचारधारेचे एक मिश्रण आहे.         आर्यआक्रमणापूर्वी भारतात सुसंपन्न अशी मातृसत्ताक ... Read More »

आरक्षण- दशा व दिशा !

 आरक्षण- दशा व दिशा !                       लेखक- प्रा. श्रावण देवरे,                     मोबाईल- 88 301 27 27  मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. अर्थात हे भारताला काही नवीन नाही. यापूर्वीही जाट, पटेल,गुज्जर जातींनी आरक्षणावरून अवघा उत्तर भारत अनेकवेळा वेठीस धरला आहे. तसा हा प्रश्न फार काही अवघड आहे,असेही नाही. देश पातळीवरील कारभारी जर प्रामाणिक असतील तर ते हा प्रश्न चुटकीसरशी ... Read More »

विरोध व्यक्त करणे हा लोकशाहीचा ‘सेफ्टी व्हाल्व’

“Dissent is the safety valve of Democracy” – सर्वोच्च न्यायालय असहमत विचारांशी देखील सहमत असणे याला लोकशाही मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, नव्हे यालाच लोकशाही म्हणतात. मी म्हणेल तेच किंवा आम्ही म्हणू तेच इतरांनी देखील मानले पाहिजे याचा आग्रह धरणे म्हणजे लोकशाही होऊ शकत नाही. विविध मतांचा आदर करत एकतेने जीवन व्यतीत करणे हे लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. नुकतेच सुप्रसिद्ध विचारवंताच्या ... Read More »

कविता समजून घेताना

वस्ती आणि मोहल्ला सकाळ उजाडली की, वस्ती आणि मोहल्ल्याचा मध्येच वाहणारा नाल्याचा पुल ओलांडून अहमद मामू नान पाव, बन पाव अन् बटर पाव आणि अशाच सटरफटर वस्तू विकायला यायचा तेव्हा साऱ्या वस्तीचा दिवस चाय पावने सुरू व्हायचा सारं अंग तेलकट मळकट केलेला आणि कळकट कपडे घातलेला मुख्तार चाचा डोक्यावर मोठं टोमलं घेऊन ‘पप्पड ले लो… पप्पड ले लो…’ म्हणत भले ... Read More »

ओबीसी योद्धा बी.पी. मंडल – प्रा.हरी नरके

बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या जन्मशताब्दीची उद्या सांगता होत आहे. (25 ऑगष्ट 1918 – 13 एप्रिल 1982) बी.पी.मंडल यांचा जन्म बिहारमध्ये पुर्वीच्या सहर्सा व आत्ताच्या मधोपुरामध्ये झाला. ते अहीर यादव ह्या इ.मा.व. समाजातले होते. 1968 साली ते बिहारचे मुख्यमंत्री होते. 1967 ते 1979 या काळात ते लोकसभा सदस्यही होते. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी राज्यघटनेच्या कलम 340 ... Read More »

संविधान जाळणे हा खरेतर सर्वात मोठा देशद्रोह

दिल्ली मधे ८ ऑगस्टला काही समाजकंटक मंडळींनी संविधानाचा निषेध करत संविधान जाळले व त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून असा व्हिडिओ व्हायरल केला आहे. परंतु अजूनही त्याची दखल प्रसारमाध्यमांनी तर घेतलेली नाहीच, पण शासनाने देखील कोणत्याही स्तरावर वा कोणत्याही यंत्रणेने घेतलेली दिसत नाही. हे अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे.* _जे. एन. यु. मधे “हमे चाहिए आझादी ” या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर , ... Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम स्त्रियांचे मानवी अधिकार – प्रा.हरी नरके

हिंदू कोड बिलाला ज्यांनी प्राणपणाने विरोध केला त्यांचेच वंशज आज समान नागरी कायदा झाला पाहिजे म्हणून चढा सूर लावतात. यांच्या सनातनी पुर्वजांनी जर हिंदू कोड बिलाला इतका विरोध केला नसता तर १९५२ पर्यंत सर्व धर्मियांसाठीची एकरूप नागरी संहिता मंजूरही झाली असती. ………….. हिंदू स्त्रियांना सर्व प्रकारचे मानवी अधिकार मिळावेत यासाठी हिंदू कोड बिल आणि राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ... Read More »

सर्व काही EVM वरून लक्ष विचलित करण्यासाठी

सध्या देशातील अनेक राज्यात , सत्ताधाऱ्यांकडून हेतुपुरस्सरपणे लोकांना संभ्रमित करणाऱ्या घटनांना खतपाणी घातले जात आहे, सत्ताधाऱ्यांना संविधान आणि आरक्षण दोघांना संपविण्याचा कार्यक्रम नाही, परंतु असे दाखविले जात आहे की संविधान आणि आरक्षण या दोन्हीना सत्ताधाऱ्यांकडून धोका आहे. ब्राह्मण समाज सोडून सर्व समाज या षडयंत्रास बळी पडला आहे. ब्राह्मण आणि बनिया हे दोन्ही समाज अल्पसंख्याक असून त्याना समोरासमोर बहुसंख्य लोकांचा सामना ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg