Saturday , 21 July 2018
Breaking News
Home » व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

भंडारा-गोंदिया लोकसभा उपचुनाव और २०१९ की रणनीति

https://youtu.be/h-G4sE3u8gY प्रायव्हेट इकॉनामी की वजह से संविधान लगभग खत्म हो गया’ ऐसे अत्यंत गंभीर मुद्दे डॉ. सुरेश माने (संस्थापक नेता बीआरएसपी) इन्होंने भंडारा-गोंदिया लोकसभा उपचुनाव और २०१९ की रणनीति ‘इस विषय पर विशेष बातचीत में उठायें। फुले-आंबेडकरी विचारों के राजनीतिक दल और उनके नेता एक-दुसरे से कम्युनिकेशन भी नही रखना चाहते, यह बात भी भयंकर है। ऐसे अनेक प्रकार के ... Read More »

दादाजी खोब्रागडे यांना सोशल मीडियावर आदरांजली

दादाजी ते तुम्हाला जमलंच नाही स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी शरीराला फुगवून  मोठे दाखविणा-या निसर्गात अनेक प्रजाती आढळतात. त्या प्रजाती माणसातही आहेत. कुठलेही कार्यकर्तुत्व नसताना बडे लोकांच्या मदतीने आज तेही बडे झाले आहेत. मात्र, हे काम दादाजी तुम्हाला जमलेच नाही. म्हणूनच आज तुम्हाला योग्य उपचाराअभावी अखेरचा श्वास घ्यावा लागला. आम्ही सर्वांनी तुमची उपेक्षाच केली. तुमच्या प्रयत्नाने यशाची उत्तुंग भरारी घेतली खरी मात्र, ... Read More »

पत्रकार ‘गौरी लंकेश’ यांच्या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक .

बंगळुरु येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने चिंचवडमधून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरुमधील आरआरनगरमधील घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार यांच्या विरोधात एसआयटीने आरोपपत्र दाखल केले होते. त्याने गोळ्या झाडणा-यांना लंकेश यांच्या घरापर्यंत नेणे व मार्गदर्शन करण्याची ... Read More »

संवैधानिक अधिकारातून ओबीसी समाज बदल घडवणारच – अशोक सोनवणे

    येथील मायक्रोस्कोपिक ( तळातील ओबीसी ) जाती आणि दलित-आदीवासींना कोणत्याही शासन व्यवस्थेने न्याय दिला नाही. आता ही बाब आमच्या समाजाला लक्षात आली आहे. परंतु संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा वापर करून बदल होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करित आहेत,  बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष, ओबीसी नेते आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे फर्डे वक्ते मा.  अशोक विठ्ठल सोनवणे यांची चंद्रकांत ... Read More »

“हेच खर ” ….?

जेव्हा तू , संवेदनशिल मनांच्या अथांग पसरलेल्या शांत निर्मळ झऱ्याचे अस्तीत्व काळ्या शाईने कागदावर उतरवशील . तेव्हा काव्यांच्या भुग्रभातील , प्रत्येक शब्द तुझ्याचं स्पर्शाने शब्दबंबाळ होईल . व सुर्यास्ताला जाणारा प्रत्येक सुर्यादयाचा नयनरम्य देखावा तुला काळ्या, काजळ्लेल्या पापण्यांच्या मगर मिठीमुळे स्पष्ट दिसणार नाही . आणि तु वयोमानाचा व जातीचा चष्मालावूनच काव्यलेखन करत, राहाशील . कारण मित्रा जो , पर्यत. तु ... Read More »

स्वातंत्र्याची ५० वर्षे !

दु:खे आमच्या वाट्याला अन्….. सुखे त्यांनी लाटली आहेत, वाजत गाजत स्वातंत्र्याची…….. पन्नास वर्षे लोटली आहेत. भगतसिंग फाशी गेला, बाबू गेनू चिरडून मेला, स्वातंत्र्याच्या पन्नाशीत गिरणबाबू भरडून गेला, गांधीबाबाच्या कमरेचा पंचा कोणी फेडून नेला? भूकेल्यांच्या हातातला चतकोर कोणी ओढून नेला? पंडितजींची शुभ्र टोपी मलीन होऊन विटली आहे, वाजत गाजत स्वातंत्र्याची……. पन्नास वर्षे लोटली आहे. गर्वसे कहो म्हणत जातीयता माजते आहे, अटलक्रुष्ण ... Read More »