Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » व्यक्तिमत्व » स्त्रिया संबंधित

स्त्रिया संबंधित

परिवर्तनाचे शिलेदार – डॉ. मनीषा बांगर, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष – बामसेफ Read More »

परिवर्तनाचे शिलेदार – डॉ. स्मिता नगरकर (ब्युटी एक्सपर्ट) Read More »

परिवर्तनाचे शिलेदार – डॉ. मनीषा बांगर (राष्ट्रीय उपाध्यक्ष – बामसेफ) Read More »

  परिवर्तनाचे शिलेदार –  डॉ.  वर्षा रोकडे (माजी अध्यक्ष – बार कॉन्सिल महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा नगर हवेली) बाल हक्क आयोग महाराष्ट्र शासन Read More »

परिवर्तनाचे शिलेदार – कुंदा पी. नीलकंठ (चित्रपट निर्माती, पत्रकार, समाजसेविका) Read More »

भारतीय महिलांचा व्यवस्थेविरोधात एल्गार!

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२०व्या स्मृतिदिनी नागपूर येथे मनुवाद, ब्राह्मणवाद, हिंदुत्ववादाविरोधात भारतीय नारीची ललकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फुले-आंबेडकरी महिला संघटनांसह डाव्या चळवळी व समाजवादी आंदोलनातील महिलांचा सहभाग या परिषदेच्या आयोजनात व उपस्थितीत असल्यामुळे या परिषदेचे नेमके आयोजन कोणी केले, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचप्रमाणे नागपूरला का आणि १० मार्च रोजीच का? हा प्रश्न देखील जाणकारांनी उपस्थित ... Read More »

भारतीय नारीची ललकार-विषमतावादाचा धिक्कार! उद्या नागपूर येथे राष्ट्रीय महिला मेळावा

नागपूर – नागपूर येथे १८ आणि १९ जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मुक्ती मेळावा घेण्यात आला होता, त्यात जवळपास ४० हजार महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण भारतातून या मेळाव्याला महिला आल्या होत्या. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान एन. शिवराज यांनी भूषविले होते, तर या मेळाव्यासाठी त्यावेळच्या महिला नेत्या सुलोचनाताई डोंगरे, किर्तीबाई पाटील आणि इंदिराबाई पाटील यांनी विशेष मेहनत यासाठी ... Read More »

मनुवाद, ब्राह्मणवादाविरोधात, भारतीय नारीची ललकार विषमतावादाचा धिक्कार! नागपुर येथे १० मार्चला राष्ट्रीय महिला मेळावा

नागपूर – नागपूर मक्कामी दहा मार्च रोजी भारतीय महिला समाजाचा मनुवाद, ब्राह्मणवाद आणि या दोन्ही वादाने प्रणित असलेल्या हिंदुत्ववादाविरोधात एल्गार होत आहे. भारतातीयल उच्च-जात वर्णिय महिलांसह धार्मिक अल्पसंख्यांक समाज समुहातील महिला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२० व्या स्मृती दिनानिमित्त डॉ.मनिषा बांगर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, बामसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे संपूर्ण भारतातून बुध्दिजीवी महिला मनुवाद, ब्राह्मणवाद आणि या दोन्ही वादांनी प्रणित हिंदूत्ववादाला ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg