Friday , 16 November 2018
Breaking News
Home » Videos

Videos

आझाद-मैदानावरील-मोर्चात न्याय्य हक्काच्या लढण्याची गर्जना

https://youtu.be/CUNB0wnktQc दलित – आदिवासींच्या संयुक्त मोर्चा ला संबोधन करताना आयु. सुनिल भालेराव. ऐका, पहा, सबक्राईबही आणि शेअरही करा. Read More »

रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज ची स्थापना

https://youtu.be/E4hC7fBzlGU                           भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी आस्थापना असणाऱ्या एलआयसी’त आंबेडकरी विचारांची युनियन ‘ रिपब्लिकन युनियन अॉफ इन्शुरन्स एम्प्लॉईज स्थापन करण्यात आली. ‘ अॅड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी युनियन च्या उद्घाटन प्रसंगी केलेले मार्गदर्शन आणि भव्य उद्घाटन सोहळा 3 Ways Media वर अवश्य पहा, ऐका, शेअर आणि सबक्राईबही करा Attachments ... Read More »

भंडारा-गोंदिया लोकसभा उपचुनाव और २०१९ की रणनीति

https://youtu.be/h-G4sE3u8gY प्रायव्हेट इकॉनामी की वजह से संविधान लगभग खत्म हो गया’ ऐसे अत्यंत गंभीर मुद्दे डॉ. सुरेश माने (संस्थापक नेता बीआरएसपी) इन्होंने भंडारा-गोंदिया लोकसभा उपचुनाव और २०१९ की रणनीति ‘इस विषय पर विशेष बातचीत में उठायें। फुले-आंबेडकरी विचारों के राजनीतिक दल और उनके नेता एक-दुसरे से कम्युनिकेशन भी नही रखना चाहते, यह बात भी भयंकर है। ऐसे अनेक प्रकार के ... Read More »

म्हादई नदी पाणीवाटप वाद: कर्नाटकात बंद, मोदींनी हस्तक्षेप करण्याची मागणी

बेंगळुरु – गोवा आणि कर्नाटकमधील म्हादई नदीचा वाद आता पेटला असून गुरुवारी कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील बहुसंख्य शाळा, बाजारपेठा बंद असून राज्यातील डॉक्टरांनी काळी फित लावून बंदला पाठिंबा दिला. तर भाजपने बंदमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटक व गोवा यांच्यात म्हादई नदीच्या पाणीवाटपावरून वाद असून या नदीला गोव्यात मांडवी म्हणतात. पाणी वाटप लवादापुढे हा प्रश्न सुनावणीसाठी आहे. ... Read More »

मोदी- नेतान्याहूंची अहमदाबादमध्ये पतंगबाजी

नवी दिल्ली – भारत दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू बुधवारी अहमदाबादमध्ये पोहोचले. अहमदाबाद ते साबरमती आश्रम असा भव्य रोड शो केल्यानंतर नेतान्याहू यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेतान्याहू यांनी पतंगबाजी केली. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे सध्या भारत दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी आग्रा येथे ताजमहालला भेट दिली होती. बुधवारी बिन्यामिन नेतान्याहू त्यांच्या पत्नीसह गुजरातमध्ये पोहोचले. ... Read More »

जम्मू-काश्मिरात हिमस्खलन, 6 जणांचा मृत्यू

श्रीनगर – उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलनाखाली गाडी अडकली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. यातील 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गाडीत एकूण सात जण होते. कुपवाडा-तंगधार मार्गावर साधन टॉपजवळ मोठं हिमस्खलन झालं. यामध्ये एक प्रवाशी वाहन अडकलं. जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लेह आणि श्रीनगरमध्ये मोठी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या संपूर्ण परिसरात थंडीमुळे लोकांची स्थिती फार बिकट ... Read More »

अमेरिकेचा पाकला आणखी एक धक्का; आर्थिक मदतीपाठोपाठ सुरक्षा सहाय्यही नाकारले

वॉशिंग्टन – काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आर्थिक मदत न देण्याच्या निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने पाकला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन ... Read More »

पाकची अरेरावी! भेटीदरम्यान जाधव कुटुंबीयांना मराठी बोलण्यावर बंदी

नवी दिल्ली – पाकिस्तानने इस्लामाबादमधील भेटीदरम्यान कुलभूषण जाधव आणि त्यांच्या पत्नी व आई यांना मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा खुलासा केला असून सुरक्षेचे कारण पुढे करत जाधव यांच्या पत्नीचे मंगळसूत्रही पाकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी काढायला लावल्याचे समजते. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये त्यांची पत्नी व आई ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg