• 46
  • 1 minute read

आयटी क्षेत्रातील नोकर कपात काॅर्पोरेटची ज्ञान दिवाळखोरी – विश्वास उटगी

आयटी क्षेत्रातील नोकर कपात काॅर्पोरेटची ज्ञान दिवाळखोरी – विश्वास उटगी

आयटी क्षेत्रातील नोकर कपात म्हणजे आयटी उद्योजकांच्या ज्ञानाची दिवाळखोरी असल्याचे लक्षण आहे! आयटी मधून आऊटसोर्सिंग करून पैसा कमावणारे उद्योजक नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधनावर खर्च करू शकले नाहीत – विश्वास उटगी

आयटी उद्योगात एक कोटी तंत्रज्ञ नोकरीला आहेत; या तंत्रज्ञांच्या नोकऱ्या हिसकावून घेणारे आयटी चे काॅर्पोरेट उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील उद्ध्वस्त करू पाहत आहेत – विश्वास उटगी

नव्या विषयातील ही गुंतागुंत समजून घेणं म्हणजे आपलं उद्याचं आर्थिक अरिष्ट समजून घेणं आहे. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *