• 60
  • 1 minute read

आयडीबीआय-एल‌आयसीवर विदेशी गुंतवणुकीच्या आक्रमणाचे सावट!- विश्वास उटगी

आयडीबीआय-एल‌आयसीवर विदेशी गुंतवणुकीच्या आक्रमणाचे सावट!- विश्वास उटगी

आयडीबीआय बॅंकेच्या विक्रीचा व्यवहारात फक्त औपचारिकता तेवढी बाकी राहीली. मात्र, या बॅंकेत एल‌आयसी ची गुंतवणूक जवळपास निम्मी असूनही व्यवस्थापनात एल‌आयसी ला कोणताही अधिकार न ठेवण्याचे षडयंत्र रचले गेले आहे – विश्वास उटगी

आयडीबीआय विक्री झाल्यास देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १२ बॅंका फक्त चार बॅंकेत मर्ज होतील! हा डाव भारतीय जनतेने वेळीच ओळखावा – विश्वास उटगी

#पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

 

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *