भारतातील कामगाक्ष हिताचे ४४ कायदे संपुष्टात आणून, चार प्रकारचे कामगार न्यायालये देखील आता संपुष्टात आणले जातीलच, असे सांगत राज्य सरकारने कायम स्वरूपाच्या नोकऱ्या संपविल्या आहेत, असे प्रतिपादन विश्वास उटगी यांनी 3 Ways Media च्या ‘अर्थविश्वास’ या सदरात केले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.