• 437
  • 1 minute read

कल्याण डोंबिवली महानगर पालिका संचलित माध्यमिक शाळा मराठी नेतिवली कल्याण पूर्व, शाळेचे सन-२०२४-S S C बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

कल्याण डोंबिवली महानगर पालिका संचलित माध्यमिक शाळा मराठी नेतिवली कल्याण पूर्व, शाळेचे सन-२०२४-S S C बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

शाळेचा-SSC-बोर्ड परीक्षेचा निकाल ८३.७८% टक्के लागला असून

एकूण-११-विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झालेले आहेत परीक्षेसाठी एकूण ३७-विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी-३१-विद्यार्थी पास झालेले आहेत.सदर शाळा डोंबिवली येथून नेतीवली कल्याण पूर्व येथे सन २०२२-ला स्थलांतरित झाली असून स्थलांतर झाल्यानंतर इ-१०-वी ची पहिलीच बॅच आहे
कोव्हीड -१९-नंतर-०२ वर्षांनी शाळा उघडल्यावर ९-वी मध्ये प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी समुपदेशन करून पुढील शिक्षणासाठी प्रेरीत केले

विशेषतः कोरोनात गोर गरीबांची-०८-मुले-मुली असे होते की त्यांचे आई वडील मयत झाली. आपल्या लहान भावांना सोबत घेऊन आत्या मावशी कडे राहून शिक्षण घेण्यासाठी टिकुन होती अशा मुलांना-०२-वर्षानंतर शाळा उघडल्यावर-०९-वी मध्ये व्यवस्थित मार्गदर्शन केल्याने मुलं-१०-वीत प्रवेशित करता आली आणि आज अशी मुलं इ १०-वी उत्तीर्ण होताना पाहिल्यावर जो आनंद वाटला तो स्वतःची मुलं पास होणाऱ्या आनंदापेक्षा खुप मोठा झाला आहे.
अशी भावना मुख्याध्यापक रविंद्र माळगावी व त्यांच्या-०५ सहकारी शिक्षकांनी व्यक्त केली.

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *