• 349
  • 1 minute read

काय महत्त्वाचे ? आमचा जीव की तुमचा नफा ?

काय महत्त्वाचे ? आमचा जीव की तुमचा नफा ?

काय महत्त्वाचे ? आमचा जीव की तुमचा नफा ?

असा सवाल करीत ग्रीसमधले कामगार, विद्यार्थी व जनता एकजूटीने सलग दोन वर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत.

काय घडलंय नेमकं ?

तर ग्रीसमध्ये टाम्पी येथे दोन रेल्वेगाड्यांची (एक मालगाडी व दुसरी ट्रेन) समोरासमोर टक्कर होऊन ५७ लोक मृत्युमुखी पडले. ज्यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते.
हा अपघात नाही. शासनाचा हलगर्जीपणा आहे. सार्वजनिक परिवहनाकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आहे. खाजगीकरणाला सरकार उत्तेजन देत आहे. नफेखोरी ही एकमेव प्रेरणा आहे.

आंदोलनाची घोषणा आहे : Our Lives Against Your Profit’

आपल्या सामाजिक जीवनाचा जो ‘कुंभमेळा’ झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर ग्रीस मधील सुशिक्षित जनता व जागृती पाहता येईल.
आपले सरकार सध्या आहे तेही सार्वत्रिक व औपचारिक शिक्षण मोडीत काढायला निघाले आहे. कुठून येणार जनतेत जागृती ?
साहित्य संमेलनाच्या मंचावरून तारा भवाळकरांनी औपचारिक व सार्वत्रिक शिक्षणाला ‘आधुनिक पांडित्य’ म्हणून हिणवले आहे ! सरकारी खर्चाने संमेलन आणि सरकारची री ओढणारे आपले साहित्यिक ! जनता अज्ञानीच राहील याची दक्षता घेणारे !

– किशोर मांदळे

0Shares

Related post

करेक्ट कार्यक्रमाची अहंकारी भाषा बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंचाच करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत फडणवीस….!

करेक्ट कार्यक्रमाची अहंकारी भाषा बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंचाच करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत फडणवीस….!

अंजली आणि अनिश दमानिया पती पत्नी फडणवीस यांच्यासाठी काम करतात….!        राज्यातील सरकार चालविण्यासाठी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *