कालच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कालच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सर्वंत्र पाणी तुंबलेलेले , रस्त्याला नदि व नाल्याचे स्वरुप आलेले , वाहतुक व्यवस्था कोलमडलेली इत्यादी बाबींनी पुणेशहराताील व परिसरातील नागरीक हैराण झालेले आहेत.
पुणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याविषयावर लक्ष घालुन परिस्तिथी सुधारण्यासंदर्भात तातडीने पावले उचलावीत.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *