राजकीय 1351 minute read गजनी 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 177 एक नाही, भाजपात,सारेच गजनी झालेत,त्यांनीच दिलेली वचनें,तेच आज विसरलेत…१कवडी ना आली हाती,पंधरा लाखातली,देशाची बॅंक मात्र,त्यांनी स्विस बॅंक केली….२दोन कोटी रोजगाराचे,होते युवकांस वचन,रोजगार देणे सोडाच,बेरोजगारीने स्पर्शीले गगन….३ना खाऊँगा, ना खाने दूँगा,होते वचन भारी,सोळा लाख कोटी देशधन,लूटले खानाऱ्यांवरी…४भ्रष्टाचाराचा करील अंत,होते असेही एक वचन,मोडून कंबर लोकशाहीची,करती आरोपींचे जतन…५मोदी गॅरंटी, नवा गजनी डाव,जाणती सारे रंक नि राव, एकच गर्जना चोहीकडे राव,गजनी हटाव – देश बचाव…६– प्रकाश डबरासे Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares