२९ वे २४ ऑगस्ट २०२५ भुसावळ रविवार सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पहिले सत्र
विषय : (1) ओबीसीची जातीनिहाय जनगणना घोषित करणे परंतु 2011 च्या सामाजिक आर्थिक जनगणनेची आकडेवारी घोषित न करणे ओबीसीच्या निवडणुकीत वापर करून ब्राह्मणी सत्ता प्रस्थापित करण्याचे बीजेपी काँग्रेसचे षड्यंत्र आहे एक गंभीर चर्चा (2) शेतकरी शेतमजूर कामगार रेल्वे व इतर कर्मचारी वर्गाच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित करून त्यांचे सामाजिक शारीरिक मानसिक आर्थिक शोषण करणे साधन विहित करून दीर्घ गुलाम करण्याचे ब्राह्मणी व्यवस्थेचे षडयंत्र आहे एक गंभीर चर्चा(3) समस्त मूलनिवासी भोजनांची संघटित शक्ती निर्माण केल्यानेच अनुसूचित क्षेत्राचे आणि पाचवी व सहावी अनुसूची क्षेत्राचे संरक्षण करणे तसेच आदिवासींचे विस्थापन थांबवणे शक्य आहे एक विश्लेषणात्मक चर्चा (4) मूलनिवासी धर्म परिवर्तित समुदायांना ( जैन शेख मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध लिंगायत ) यांच्या धार्मिक भावना भडकावून त्यांना आपापसात लढवून धार्मिक खाल्ले घडवून मॉप लिंचिंग करून ९०% मूलनिवासी बांधवांन