डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “कोणत्याही चळवळीचे किंवा संस्थेचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ती चळवळ वा ती संस्था ज्या क्रांतीतून जन्माला आली तिचा अभ्यास करणे गरजेचे आहे. क्रांति ही तत्वज्ञानाची जननी आहे. आणि, जर क्रांति ही तत्वज्ञानाची जननी नसेल तर, तो तत्वज्ञानावर प्रकाश टाकणारा दिवा आहे. धर्म देखील या नियमाला अपवाद नाही”.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (१३५) या ग्रंथातून)