येथील पाटकर नगर मधील रहिवासी रतन आनंदराव सुरडकर यांचे दि.१३/१२/२०२४ रोजी सकाळी १०:१६ वाजता दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार, दि. १३/१२/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता त्यांचे राहते घर, पाटकर नगर, नगावबारी, धुळे येथून निघेल.त्यांच्या मागे त्यांची पत्नी लताबाई रतन सुरडकर व मुलगा अभिरत्न रतन सुरडकर आहेत.ॲड.उमाकांत घोडराज यांचे ते मेहुणे होते.