जातीची उतरंड असणाऱ्या या देशात आपल्या डोक्यावर असलेला जातीसमुहाने निर्माण केलेल्या जातीय प्रश्नातून मुक्ती मिळवायची असेल तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासल्याशिवाय ते शक्य नाही, असे प्रतिपादन पॅंथर जयदेवराव गायकवाड यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या भटक्या विमुक्त जमातींच्या सामुहिक बेमुदत उपोषणार्थींच्या मेळाव्यात बोलताना केले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.