आम्ही जात नव्हे जमाती आहोत. शासन देखील आम्हाला जमाती म्हणते; मग आमचा समावेश आदिवासी समुहात का केला जात नाही? असा सवाल करित उपराकार लक्ष्मण माने यांचे सामुहिक बेमुदत उपोषण आझाद मैदानावर सुरू असताना 3 Ways Media ने त्यांच्याशी साधलेला संवाद पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.