आयडीबीआय बॅंकेच्या विक्रीचा व्यवहारात फक्त औपचारिकता तेवढी बाकी राहीली. मात्र, या बॅंकेत एलआयसी ची गुंतवणूक जवळपास निम्मी असूनही व्यवस्थापनात एलआयसी ला कोणताही अधिकार न ठेवण्याचे षडयंत्र रचले गेले आहे – विश्वास उटगी
आयडीबीआय विक्री झाल्यास देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १२ बॅंका फक्त चार बॅंकेत मर्ज होतील! हा डाव भारतीय जनतेने वेळीच ओळखावा – विश्वास उटगी