बिहार राज्यातील बोधगया महाबोधी बुद्धविहार तथाकथित युरेशियन ब्राह्मणांचे ताब्यातुन मुक्त करण्यासाठी व महाबोधी आंदोलनास पाठिंबा समर्थन बाबत देशाचे महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देणे आहे तरी आंबेडकरी, बौध्द बांधव,तसेच पुरोगामी विचारांचे बहुजन वादी विचारांचे कार्यकर्ते अनुयायी सामाजिक राजकीय पक्ष संघटनाचे कार्यकर्ते नेते यांनी उपस्थित रहावे निवेदन आंदोलन ही काही स्पर्धा नेतृत्व याची चढाओढ नसुन आपल्या पवित्र स्थळाला मुक्त करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी आहे आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही परंतु आपली संवेदना प्रतिक्रिया प्रशासना मार्फत देशाचे मुख्य प्रशासक मा राष्ट्रपती यांना पाठवु शकतो अशा गंभीर विषयावर आपलाही सहभाग असावा म्हणून ज्याही समाज बांधव अनुयायी यांना वाटते अशा प्रत्येक सजग नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुचना वजा विनंती करणेत येत आहे दिनांक २७/२/२०२५गुरूवार सकाळी ११वाजता मा जिल्हाधिकारी कार्यालय धुळे