एससी, एसटी, ओबीसी समुहाचे विभाजन करण्यासाठी वर्तमान सत्तेने अनेक हातखंडे वापरले आहेत; यामागे कारण एकच की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण लाभार्थी म्हणून परिवर्तनवादी समुहाची केलेली बांधणी विभाजित करणे! मात्र, आता तर या समुहाच्या अधिकाराचे अस्तित्व केवळ ज्या गोष्टीवर टिकलेले आहे, तीच गोष्ट उद्ध्वस्त केली जात असल्याचे काल राहुल गांधी यांच्या लाइव्ह पीपीटी सादरीकरणातून स्पष्ट होवूनही आपल्या अधिकाराप्रती जागृत नाही! याचा अटळ परिणाम काय असेल, त्यासाठी पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा!