• 334
  • 1 minute read

कंत्राटी कामगारांचे प्रश्न, महाराष्ट्र श्रमिक सभेतर्फे रविवारी मेळावा

कंत्राटी कामगारांचे प्रश्न, महाराष्ट्र श्रमिक सभेतर्फे रविवारी मेळावा

कंत्राटी कामगारांचे प्रश्न, महाराष्ट्र श्रमिक सभेतर्फे रविवारी मेळावा

मुंबई, दि.५ : महाराष्ट्र श्रमिक सभा या कामगार संघटनेच्या वतीने, रविवार ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या गावस्कर सभागृहात कंत्राटी कामगारांचे प्रश्न आणि राजकीय पक्षांची भूमिका या विषयाच्या अनुषंगाने कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते सूर्यकांत बागल तसेच काँग्रेस पक्षातर्फे हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्या चव्हाण, जनता दलातर्फे प्रभाकर नारकर, शेतकरी कामगार पक्षातर्फे अॅड. राजेंद्र कोरडे, समाजवादी पक्षाचे राहुल गायकवाड आदी आपापल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत, असे महाराष्ट्र श्रमिक सभेचे सरचिटणीस केतन कदम यांनी सांगितले.

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *