• 15
  • 1 minute read

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२५-२६ आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२५-२६ आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२५-२६ आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

महापालिकेच्या-१० प्रभागांमध्ये-आज विविध पक्षातील व अपक्ष शेकडो उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत 
 
संपूर्ण फेसबुक उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांच्या जाहिरातीने हाउसफुल झालेले आहे सर्वत्र फक्त आणि फक्त चला उमेदवारी अर्ज भरू या जास्तीत-जास्त संख्येने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आशा आशाचे बॅनर झळकत आहे
 
प्रथमच महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पॅनल सिस्टीम जाहीर करण्यात आलेले आहे सर्वसामान्य मतदान करणाऱ्या-९०% टक्के नागरिकांना चारच पॅनल किंवा तीनच पॅनल यामध्ये मतदान कोणत्या पद्धतीने करायचं हेच माहीत नाही प्रशिक्षणाशिवाय मतदान झाले तर कमी मतदान होण्याची भीती वर्तवली जात आहे 
 
अशातच-९५%टक्के विविध पक्षांमध्ये अधिकृत उमेदवारांनी आपापले पर्सनल बॅनर पोस्टर बनवून जाहिराती केलेल्या आहेत नियमानुसार चारच किंवा तीनच बॅनर असेल तर एका बॅनर वरती तीन किंवा चार उमेदवारांचे फोटो असायला हवे होते पण असे शक्ती कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार आला केलेले दिसून येत नाही आहे 
 
यामुळे मतदारांना सभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की पॅनल म्हणजे काय एका पॅनल मध्ये तीन ते चार उमेदवार आहेत मग ते कोण त्यांचा क्रम काय नियमानुसार पॅनलच्या बॅनर बनले पाहिजेत पण तसं तुरळकच पहावयास मिळत आहे म्हणून मतदारांना सभ्रम निर्माण झाला माझा उमेदवार कोण??
 
प्रत्येक एक पॅनल मधील उमेदवाराने संपूर्ण पॅनलचे पोस्टर बॅनर बनवायला हवे होते कोणत्याही पक्षांमधील पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांना ही शक्ती केलेली दिसून येत नाही 
 
२०२५/२६-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पॅनल सिस्टम असल्याकारणाने तिनं किवा चार उमेदवाराचे बॅनर पोस्टर झळकले पाहिजेत एकत्रित प्रसार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे जेणेकरून प्रत्येक एक मतदार उमेदवारापर्यंत आपली माहिती पोहोचू शकते स्वतंत्र बॅनर पोस्टर लावून आपण काय दाखवू इच्छिता स्वतंत्र ताकद मनुष्यबळ दाखवून आपण काय दाखवू इच्छिता असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे 
 
संपूर्ण पॅनलने एकत्रित बॅनर पोस्टर झळकवत जाहिरात करत एकत्रित अधिकृत उमेदवारी अर्ज भरला ताकद दाखवली तर मतदार राजाला आपला उमेदवार ओळखणे सोपे जाईल असं सर्वसामान्य मतदान करणाऱ्या मतदार राजाचे मत आहे 
 
 
0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *