• 72
  • 1 minute read

खरे फुकटे कोण ?

खरे फुकटे कोण ?

आपण जसे फुकटे आहोत तसे बामण नाही. आणि हे वास्तव म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. बामण ही कष्टकरी जमात आहे, स्वकमाईतुन खातात आणि जगतात. विश्वास बसत नसेल तर हे वाचा :

बामणासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं, त्याच्या अंतर्गत खालील आर्थिक उपक्रम आहे:

१. प्रत्येक जिल्ह्यात बामण विद्यार्थ्यांसाठी फुकट सरकारी वस्तीगृह

२. सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्य करण्यासाठी फुकटात सरकार कडुन परशुराम भवन infrastructure बांधून घेणे

३. फक्त भट बामणाच्या पोटी जन्माला आला एवढ्या कारणास्तव पेशवाई प्रमाणे प्रत्येक भट बामणाला ५००० रुपये सरकारी काम न करता फुकट पगार.

४. विविध मंदिरात बामणाची पुजारी म्हणून परमांनट बेसिसवर नियुक्ती करावी,( कंपनी कायद्या अंतर्गतही कष्टकरी मजुरांना परमानंट बेसिसवर कायम स्वरूपी तत्वावर नियुक्ती मिळत नाही पण यांना पाहिजे, विशेष म्हणजे बामणाचा उद्योजक नारायण मुर्ती इतर मजुरांना आठवड्यात ७० घंटे काम करा म्हणून सांगतो)

५. आर्थिक सुधारणासाठी मागेल त्याला काम ऐवजी मंदिर तिथे बामण नियुक्ती करुन आणि ५००० सरकारी फुकट पगार व्यतिरिक्त मंदिरातल्या दान उत्पन्न कर मुक्त उत्पन्न आहे व असेल.

६. वंश परंपरागत हस्तगत असलेल्या इनामी जमिनीचा कायम स्वरूपी मालकी हक्क…

या कष्टकरी बामणाच्या मागण्या होत्या ज्या संघोट्या सरकारने मान्य करुन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापण केले.

आणि चीन, पाकिस्तान गुप्तहेर संस्थेला भारतीय सुरक्षेची गोपनीय माहिती देताना कित्येक बामण पकडले गेले पण बेरोजगारी एवढी वाढली तर काय करतील बिचारे?

बाकी गरीब बामण तुम्हाला खड्डे खोदताना, हातगाडा चालवताना, चप्पल बुट शिवताना, सुई पोथी पाटे विकताना, नालेसफाई करताना, नांगर हाकताना, लोकांच्या कपडे धुवुन इस्री करताना, बांधकाम मजुर म्हणून हातात टोपले कुदळ घेऊन जातांना, लोकांचे केस भादरताना कुठे दिसले की त्यांना नमस्कार करुन गुलाबाचं फुल द्या. कष्टकरी जमातीला योग्य तो सन्मान भेटला पाहिजे. आपल्या सारखे ते फुकटे नाहीत, फुकटचं ते घेत नाही तेव्हा ते सन्मानाला सर्वाधिक deserve करतात.

– राहुल पगारे

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *