• 18
  • 1 minute read

गुलामांचा भारत

गुलामांचा भारत

गुलामांचा भारत

  या देशातील बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी; समतेसाठी व बंधुत्वासाठी ;न्यायासाठी ; मानवाला जातीव्यवस्थेच्या; विषमतेच्या नरकातून मुक्त करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी प्रथम रणशिंग फुंकले आहे.
 
त्यांच्या धम्म शिकवणीने प्रेरित होऊन चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी व त्यांच्या वंशजांनी १२०० वर्ष भारतावर राज्य केले. त्यांचा शेवटचा राजा सम्राट बृहद्रथ यांना पुष्यमित्र शृंग या ब्राम्हणाने कपटाने खुन करून समतेचे राज्य उध्वस्त केले.
 
त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले रयतेचे राज्य पेशवे ब्राम्हणांनी संत तुकाराम महाराज ;छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे सुद्धा जीव घेऊन रयतेचे राज्य उध्वस्त केले.
यावरून आपल्या लक्षात येईल की; बहुजन राजे यांनी ज्या ब्राम्हणांना आपल्या राज्यात अधिकारी म्हणून नेमले होते त्यांनीच त्यांचा घात केला.सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी महाराज व संतांचे व महापुरुषांचे सुद्धा जीव घेणारे ब्राम्हणच आहेत.त्याचे इतिहासात पुरावे आहेत.मुघल व इंग्रज यांच्या बरोबर साटे लोटे करून भारताला गुलाम केल्याचे दाखले जागोजागी आहेत.म्हणजे भारताला गुलाम करणारा ब्राम्हण समाज आहे हे लक्षात येते.म्हणजे भारतामध्ये आपण परकिय व ब्राम्हण जे परकियांचे हस्तक म्हणून काम करतात त्यांचे दोघांचे आम्ही गुलाम होतो.सध्या भारताची वाटचाल त्या दिशेने चालू आहे.हे धर्म भोळ्या अफुची गोळी खाल्लेल्यांना अजिबात दिसणार नाही.कारण हे गंजाडे धर्म धर्म धर्म धर्म या खोट्या थापेला ऐकून बेहोश झाले आहेत. धर्माची अफुची गोळी खाल्लेल्यांनो १००००० टक्के गुलामी तुमच्या दारात ठाण मांडून बसलेली आहे.तयार रहा संविधानाने तुम्हाला डॉक्टर;इंजिनिअर; वकिल; कमिशनर; अधिकारी; राष्ट्रपती; प्रधान मंत्री; राज्यपाल; मंत्री; खासदार; आमदार;महापौर; नगरसेवक; सरपंच बनवले हे सारे नष्ट केले जाणार आहे.आणि हे सर्व तुमच्या धर्माच्या नादी लागून नादानपणाने वागल्यामुळे घडणार आहे.
 
भारतातील सर्व राजे व संत महापुरुष बहुजन समाज म्हणजे मराठा; मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी; एनटी; एसबीसी व व्हीजे एनटी यांच्यासाठी काम करत होते.यावरुन आपण आजच्या स्थितीत हे लक्षात ठेवले पाहिजे की; ब्राम्हण अधिकारी मग तो राजांच्या राजवटीत असो अगर लोकशाही व्यवस्थेत असो.हे बहुजन समाजाला बहाल केलेली व्यवस्था उद्धवस्त करतात. म्हणजे हा समाज भारताच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे.गेल्या पंच्याहत्तर वर्ष म्हणजे २६ जानेवारी १९५० पासून आपण आपल्या लोकशाहीचे धिंडवडे कसे काढले जात आहेत.ते आपण पहात आहोत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३८ मध्ये मनमाड येथे कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणतात की; लोकशाहीचे शत्रू दोन आहेत.एक भांडवलशाही व दुसरा ब्राम्हणशाही यांनी २६ जानेवारी १९५० पासून लोकशाही राज्यावर प्रभुत्व निर्माण करून लोकशाहीचे वाटोळे केलेले आपण पाहु शकतो.इंग्रजांनी भारताचा अभ्यास केल्याने त्यांच्या हे लक्षात आले की; भारताची बरबादी होत आहे त्याला कारण ब्राम्हण समाज आहे.म्हणून त्यांनी १९१९ ला कलकत्ता न्यायालयात या समाजा बद्धल जे भाष्य केले ते म्हणजे ब्राम्हणाला न्यायिक चारित्र्य नाही.तो निरपेक्ष न्याय करू शकत नाही.२०१४ पासुन व त्या अगोदर पासून आपण पाहु शकतो. न्यायदानाची कशी वासलात लावली आहे ती.या समाजाचा समाज विरोधी कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.भ्रष्टाचार; बलात्कार; खुन; दहशत ; जाती – जाती; धर्म – धर्म; भाऊ – भाऊ यांच्यात भांडण लावणे.हा ब्राम्हणी व्यवस्थेचा मुळ धर्म आहे.हा धर्म निसर्ग नियमाच्या विरूद्ध आहे. निसर्ग नियमाच्या विरूद्ध जो धर्म (ब्राम्हणी धर्म) असतो तो स्वतःच्या कर्माने स्वतःच्या मरणाचा खड्डा निर्माण करत असतो.बहुजन समाजाने अशा धर्माला गाडण्याचे ठरविले पाहिजे.कारण हा धर्म मानवतेविरूद्ध आहे.तो नष्ट धर्म आहे. जगातील मानवतावादी लोकांच्या देहावरील तो कलंक आहे.
 
हे सगळे घडले कशामुळे तर आमच्यातील अज्ञान; फितूरी; गद्दारी; धर्म भोळेपणा व लाचारी या गोष्टींमुळे हे घडुन आले आहे.
आज सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. महात्मा फुले; छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी निर्माण केलेले लोकशाही राज्य व त्या राज्याचे शकट हाकण्यासाठी निर्माण केलेले संविधान नष्ट करण्यासाठी त्या संविधान लाभार्थी समूहाकडून म्हणजे अनुसूचित जाती; जमाती; ओबीसी ; एसबीसी; एनटी व्हीजे एनटी या मागासवर्गीय हिंदूंना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन; समाजात गद्दार लोक निर्माण करून; त्यांच्या धर्म भोळेपणाचा फायदा घेऊन व लोकांना आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या लाचार करून लोकशाही व्यवस्था उध्वस्त करण्याचे षडयंत्र पुर्णत्वास येत आहे.
 
भटांची बीजेपी का टिकून आहे.कारण फक्त मराठाच नाही तर मागासवर्गीय हिंदू ओबीसी;एससी; एसटी; एनटी; एसबीसी हे सुद्धा बिन पगारी फुल अधिकारी म्हणून भटा साठी काम करतात. हे १००००० टक्के सत्य आहे.म्हणून म्हणतात भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. बाजारात तुरी भट भटणीला मारी.अशा मुळे २.५ टक्के लोकांना सत्तेच्या माध्यमातून माज आला आहे. हे अडीच टक्के वाले मराठा; मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी; एनटी ;एसबीसी यांचे *सर्व संविधानिक हक्क अधिकार स्वातंत्र्य नष्ट करत आहेत.कारण ७५ वर्ष या बिनभटी समाजाला भटाने संविधानाचे एक अक्षर सुद्धा कळू दिले नाही.या बिनभटी समाजाकडे वाचण संस्कृती नाही.*उलट संविधानाचा सत्यानाश करण्यासाठी सत्याचा नारायण घालून सत्यमेव जयते चा खुन केला.* म्हणून पेशव्यांना कपटी; कारस्थानी; षडयंत्रकारी; पाताळयंत्री; ऐतखाऊ; लोभी;लंपट म्हटले जाते.
संविधानाचे एक अक्षर न वाचणाऱ्या गुलामांनो तुम्हाला तुमचा ब्राम्हणी गुलाम धर्म लखलाभ होवो.ब्राम्हणी धर्माची भोई वाहणाऱ्यांनो तुम्ही या भारताच्या बरबादीसाठी जबाबदार आहात.निसर्ग व देश तुम्हा गुलामांना कधीच माफ करणार नाही. संतांच्या व महापुरुषांच्या विचारांकडे पाठ फिरवली म्हणून तुमचा सर्वनाश तुम्ही स्वतः मुर्खांच्या नादी लागून करवून घेतला आहात. हे निर्विवाद सत्य आहे.
 
अशोक नागकिर्ती 
0Shares

Related post

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे ….. आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे: आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी अर्थव्यवस्थेतील श्रीमंत / उच्च /…
मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ? गेल्या दहा वर्षात भारतीय…

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *