जातनिहाय जनगणना आता अतिशय ज्वलंत विषय बनला आहे. मात्र, प्रत्यक्ष जातीनिहाय जनगणनेत आपला धर्म आणि जात काय लिहावी असा संभ्रम अनेक समुहांना पडला आहे. महाराष्ट्रात बौद्ध यावर अजून चर्चा करित असले तरी, आपण ज्यांना हिंदू समजून गृहित धरून होतो, अशा एका समुदायाने जातीनिहाय जनगणनेत आपल्या समुदायाची ‘हिंदू’ म्हणून नोंद करण्यास नकार दिला आहे! कोण आहे हा समुदाय आणि का असं म्हणतोय, जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा .