स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक स्वातंत्र्याचे जे लढे उभे राहिले, त्यातच दिशोम गुरू शिबू सोरेन यांचा लढा पहावा लागेल.
आदिवासींवरील अत्याचाराचा बीमोड करणारा लढा उभा करताना स्वतंत्र आदिवासी राज्य म्हणून झारखंड हे स्वतंत्र राज्य व्हावं, यासाठी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा ची स्थापना केली.
स्वतंत्र झारखंड मिळवणारे आणि झारखंड चे खरे शिल्पकार शिबू सोरेन यांना राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली.
3 Ways Media तर्फे दिशोम गुरू शिबू सोरेन यांना ही आदरांजली. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.