• 296
  • 0 minute read

दीक्षाभूमीवर लोकभावनेचा उद्रेक, बीआर‌एसपी आंदोलकांच्या पाठीशी – ऍड. डॉ. सुरेश माने

दीक्षाभूमीवर लोकभावनेचा उद्रेक, बीआर‌एसपी आंदोलकांच्या पाठीशी – ऍड. डॉ. सुरेश माने

नागपुरातील अंबाझरी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्यानंतर आज पवित्र दीक्षाभूमीवर लोक भावनेचा उद्रेक होणारच होता अनेक दिवसापासून हे प्रकरण धगधगत होतं. शिवाय विकास व सौंदर्यकरण पार्किंग नावाखाली या ठिकाणी कोणतं काम सुरू आहे याचा कधीही स्पष्ट ऊलेख आंबेडकरी जनतेसमोर कोणीही माडंला नाही.

स्थानिक प्रशासन, सरकार व दीक्षाभूमी स्मारक समिती यांनी याची वेळीच दखल घेतली नाही त्यामुळे दीक्षाभूमीवरील हे लोक उद्रेकाचे आंदोलन म्हणजे एक प्रकारे मनमानी कारभाराविरुद्ध सरकार व दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्या बेलगाम कारवाई विरोधात हा लोकभावनेचा इशाराच होय. दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सदस्य यानी जनतेसमोर यायला हव.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आंदोलकांसोबतच आणि वेळप्रसंगी प्रचंड सहभाग देखील करेल

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *