धुळे ग्राहक मंच वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी ॲड.योगेश जी. खैरनार यांची निवड

धुळे ग्राहक मंच वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी ॲड.योगेश जी. खैरनार यांची निवड

धुळे दि.१४(यूबीजी विमर्श)
धुळे ग्राहक मंच वकील संघाची नुकतीच निवडणूक झाली असून धुळे जिल्हा वकील संघाचे सन्माननिय सदस्य ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांची धुळे ग्राहक मंच वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
धुळे ग्राहक मंच वकील संघाचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे त्यात- धुळे ग्राहक मंच वकील संघाच्या उपाध्यक्ष पदी ॲड.योगेश जी. खैरनार व ॲड.मनोज एम.पाटील तर सचिवपदी ॲड.पराग खानकरी व महिला सचिवपदी ॲड.मंगला चौधरी,खजिनदारपदी ॲड.अमोल पाटील निवडून आले आहेत. धुळे ग्राहक मंच वकील संघात निवडून आल्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांकडून तसेच वकील संघाकडून अभिनंदन.
वरील पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून यूबीजी विमर्श माध्यम समूहाने पदाधिकारी यांचे अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *