आजच्या साठी ते नव्वदी पार असणाऱ्या पिढीने संविधान नुसते वाचवले नाही; तर, ते टिकवले सुध्दा. आज संविधानिक नैतिकता उद्ध्वस्त केली जात आहे! संविधानि नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जी नष्ट केली जात आहे; म्हणून आजच्या पिढीला अधिक दक्ष रहावे लागेल. नव्वदीच्या दशकातच संविधान धोक्यात आणले गेले होते; पण, मंडलच्या नव उत्साही बहुजन राजकारणात आपण तो धोका ओळखला नाही! हे सविस्तर विचार राजकीय विश्लेषक, विचारक डॉ. सुहास पळशीकर यांनी मांडले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.