डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या संदर्भात दोन गोष्टी सांगितल्या होत्या; त्यातील एक हा देश कधीही राष्ट्र नव्हता! मात्र, भारताची राज्यघटना या देशाला राष्ट्र बनवेल – डॉ. रावसाहेब कसबे
#भारतीय राज्यघटनेचे रक्षण तेच लोक करू शकतात जे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे – डॉ. रावसाहेब कसबे
#अडाणी आणि तडीपार लोक आज लोकशाही चालवित आहेत अन् आपण टाळ्या वाजवित आहोत, ही लोकशाहीची नामुष्की आहे – डॉ. रावसाहेब कसबे
#पुणे येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन केंद्र’ या जयदेव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे भाषण पहा,ऐका, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.