• 115
  • 1 minute read

बौद्ध उत्कर्ष मंडळ ( रजि. ) संचलीत: लुंबिनी बुद्ध विहार

बौद्ध उत्कर्ष मंडळ ( रजि. ) संचलीत: लुंबिनी बुद्ध विहार

बौद्ध उत्कर्ष मंडळ ( रजि. )
संचलीत: लुंबिनी बुद्ध विहार

उपरोक्त मंडळ व बुद्ध विहार समिती यांच्या माध्यमातून लुंबिनी बाग गोवंडी येथे नियमितपणे समाजीक,शैक्षणिक, आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण, व आंबेडकरी साहित्य, बौद्ध संस्कृती आणि विचार प्रसाराचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. लेखन-वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने लुंबिनी बुद्ध विहार, दत्त नगर,लुंबिनी बाग, गोवंडी,पश्चिम, मुंबई-४३ येथे
दि. ८/९/२०२४ रोजी सायं. ६.०० वा
खूलेआंबेडकरी कवी संमेलन
आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी संमेलनाध्यक्ष:
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा. रतन निरभवणे हे असणार आहेत.
सुत्रसंचालन:
सुप्रसिद्ध आंबेडकरी विद्रोही कवी
मा.अनंत धनसरे हे करणार असून कविसंमेलन सर्वांसाठी खुले आहे.
ज्या कवींना स्वरचित कविता सादर करायची आहे त्यांनी सात तारखे पर्यंत आपले नाव नोंदवावे, नाव नोंदविण्यासाठी खालील मो. नंबर वर संपर्क साधावा-९९६७७३२७०६

0Shares

Related post

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल काही दिवसापूर्वी ग्रामीण भागातील एक तरुण मित्राने मेसेंजर मध्ये विचारले “सर…
”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग भारतीय विमान वाहतूक सेवेची जगभर नाचक्की झालेल्या “इंडिगो” प्रकरणाचा गाभ्यातील ‘इश्यू’ नेमका…
”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग  ‘नेव्हर वेस्ट अ गुड क्रायसिस’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ असा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *