ऐतिहासिक 391 minute read ब्रिटिशांनी किती शाळा स्थापन केल्या होत्या? 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 66 स्वातंत्र्यानंतर लोककल्याण कारी शासन असावे असे आर्थिक तत्त्वज्ञान असताना किती शाळा स्थापन झाल्या. ? आताची सरकारे किती शाळा बंद करू पाहत आहे. का बंद करू पाहत आहे.शालेय शिक्षणावरील शासकीय खर्चाला खर्च म्हणावे की राष्ट्र उभारणीतील गुंतवणूक म्हणावे? खर्च म्हणावे तर अत्यावश्यक खर्च का म्हणू नये?शाळा चालवण्यातून खाजगी भांडवलाला नफा कमावण्याची परवानगी असावी का ? ओके. परवानगी समजा दिली तर किती नफा कमावण्याची परवानगी असावी ?हे प्रश्न लोकांना पडू लागले पाहिजेत. मग लोकच राजकीय नेत्यांना ते प्रश्न विचारू लागतीलसंजीव चांदोरकर (२९ सप्टेंबर २०२५) Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares