भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमास सुरुवात
पेरणे : भिमाकोरेगाव लढ्यातील शुरवीरांना अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाला भेट देवुन अभिवादन करण्यासाठी देशभरातुन लोक येत आहेत. मागिल वर्षीप्रमाणे या वर्षी देखिल ३१ डिसेंबर रोजी अभिवादनासाठी विजयस्तंभ अभिवादनासाठी अनुयायांना खुला करण्यात आलेला आहे. आज सकाळी ११ वाजताच छत्तीसगड येथिल अनुयायांच्या उपस्थितीत या सोहळ्याला रितसर सुरुवात करण्यात आली.