• 44
  • 1 minute read

मध्य रेल्वेवर-६३-तासांचा मेगाब्लॉक-९३०-लोकल रद्द

मध्य रेल्वेवर-६३-तासांचा मेगाब्लॉक-९३०-लोकल रद्द

शुक्रवार-दि:-३०-मे रोजी मध्यरात्री-१२:०० वाजल्यापासून ते रविवारी दि:-०२-जून-ला दुपारी ०३:००वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे.ब्लॉक वेळात एकूण ९५६-अर्थात-२३%टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तब्बल-६३-तास मेगाब्लॉक असणार आहे.

शुक्रवारी-१६१-गाड्या

शनिवारी-५३४-गाड्या

रविवारी-२३५-गाड्या रद्द

विशेष ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याच मध्य रेल्वेचं आवाहन.तसंच,विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवास टाळणे तसेच अत्यावश्यक असल्यास प्रवास करण्याचं रेल्वेचं प्रवाशांना आवाहन.

0Shares

Related post

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…
स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट सर्वाधिक आसन क्षमतेचे सभागृह देशाच्या आर्थिक राजधानीत का नको ?…
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द !

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द !

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द ! धुळे, ता. २ : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *