• 331
  • 1 minute read

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४,जयहिंद शाळेचा १०० टक्के निकाल,अभिरत्न सुरडकर ८१.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण…

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४,जयहिंद शाळेचा १०० टक्के निकाल,अभिरत्न सुरडकर ८१.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण…

धुळे दि.२८(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून देवपूर धुळे येथील जयहिंद शाळेचा १०० टक्के निकाल, लागला असून परीक्षेत जेवढे विद्यार्थी बसले होते तेवढे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
अभिरत्न सुरडकर हा विद्यार्थी ८१.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे.
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिरत्न वर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शाळेतील शिक्षकवृंदाकडून तसेच यूबीजी विमर्श माध्यम समूहाने अभिरत्नचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.मराठी विश्वकोश मंडळ,वाई येथील विद्याव्यासंगी सहायक संपादक रवींद्र घोडराज व धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य विधिज्ञ उमाकांत घोडराज यांचा अभिरत्न भाचा आहे.अभिरत्न यास जयहिंद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच व्ही.टी.गवळे सर व प्रभाकर पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *