• 89
  • 1 minute read

“लोकसभा २०२४ निवडणूक आणि बहुजन मतदार !”

नेत्यांनी केलेल्या चुकांचा परिणाम मतदारांना भोगावा लागतो – मा. कुलदीप रामटेके

संविधान आणि लोकशाही धोक्यात असेल तर कोणत्या कारणांमुळे ते लोकांना स्पष्ट सांगायला हवं – मा. प्रकाश डबरासे

भारतात सर्वाधिक मतदार ओबीसी असूनही अन्यायग्रस्त आहेत – मा. मधू नाईक

नेहमीच महिलांना मुर्ख बनविता येणार नाही – डॉ. सुनंदा वाल्दे

चर्चेत सहभागी अतिथींचे विचार निवडणूक निमित्ताने जरूर ऐकायलाच हवेत!
पहा, शेअर आणि सबस्क्राईब करा.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *